देणगी
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक या संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांस आपण देणगी देऊन सामाजिक कार्यात आपला मोलाचा सहभाग नोंदवा.
कृपया देणगी चेक /डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस-एनईएफटी स्वरुपात संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करु शकता.
खात्याचे नाव |
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट
|
खाते क्रमांक |
004000230008888
|
बॅकेचे नाव |
विश्वास को-ऑप बँक लि.,नाशिक
|
शाखेचे नाव |
मुंबई नाका शाखा
|
आय.एफ.सी. कोड |
HDFC0CVCBLN
|
मायकर कोड |
422 504 004
|
संस्थेस दिलेली देणगी आयकर कलम 80 जी अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे.
आयकर कलम 80 जी नोंदणी क्रमांक :
ना/(पीआरओ)/80 जी 138/85, 2009-2010/4884 दिनांक- 05-02-2010
एफसीआरए नोंदणी क्रमांक : 083900093
संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना आपण सहकार्य केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.