vishwas thakur

संस्थापक व मार्गदर्शक

विश्वास जयदेव ठाकूर

संस्थापक अध्यक्ष – विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक

Dr. manoj shimpi

अध्यक्ष

डॉ. मनोज शिंपी

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक


ajichya gosti amachi santha aragam dhan sampada

organization-icon संस्थेविषयी

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक ही सामाजिक संस्था दि. 31 मार्च 2000 रोजी सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी स्थापन झालेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक: महाराष्ट्र/6765/2000/नाशिक असा आहे.

purpose-icon उद्देश

संशोधन व प्रशिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. अपेक्षित समाज परिवर्तनासाठी महत्त्वाच्या व गरजेच्या विषयांवर योग्य वेळेत संशोधन झाले पाहिजे.

new-program-icon नवीन कार्यक्रम

विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धा जानेवारी २०१८

video-icon फिल्म गॅलरी

video gallery

photo-icon फोटो गॅलरी

photo gallery